तिळाची वडी | खमंग आणि कुरकुरीत तिळाची वडी बनवण्याची सोपी पद्धत | Tilachi Wadi Recipe
Karuna's Kitchen
0:00 / 0:00
तिळाची वडी | खमंग आणि कुरकुरीत तिळाची वडी बनवण्याची सोपी पद्धत | Tilachi Wadi Recipe
38 просмотров · 2 дн. назад
Karuna's Kitchen
3,15 тыс. подписчиков
38 просмотров · 2 дн. назад
थंडीच्या दिवसांत आवर्जून बनवली जाणारी खमंग आणि चविष्ट तिळाची वडी! 😍
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तिळाची वडी. योग्य प्रमाणात साहित्य वापरून बनवलेली ही पारंपरिक गोड रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल.
तिळाची वडी बनवण्याची ही सोपी रेसिपी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहा आणि घरी नक्की करून बघा.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि Karunas Kitchen चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
धन्यवाद! 🙏
#TilachiWadi #तिळाचीवडी #TilWadiRecipe #MaharashtrianRecipes #KarunasKitchen #TilgulRecipe #TraditionalSweets
tilachi wadi recipe, til wadi recipe, tilachi vadi, tilgul vadi, sesame seeds sweet recipe, sesame jaggery barfi, til ki chikki, tilgul recipe, maharashtrian sweet recipe, traditional tilachi wadi, easy til wadi recipe, tilachi wadi in marathi, तिळाची वडी, तिळाची चिक्की, मराठी रेसिपी, Karunas Kitchen