Перейти к содержимому

कांताबाई शिंदेंचे गाणे ऐकण्यासाठी जमली तुफान गर्दी❤️काशी विश्वनाथ देखावा छत्रपती संभाजीनगर

कवयित्री कांताबाई शिंदे (Official)

0:00 / 0:00

कांताबाई शिंदेंचे गाणे ऐकण्यासाठी जमली तुफान गर्दी❤️काशी विश्वनाथ देखावा छत्रपती संभाजीनगर

52 473 просмотра · 4 недели назад
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
420 тыс. подписчиков
52 473 просмотра · 4 недели назад
गणपती बाप्पाच्या पावन निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे गरुड झेप मित्र मंडळाच्या वतीने भव्य “काशी विश्वनाथ” देखावा साकारण्यात आला होता. 🙏🚩 या सुंदर देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो असता, मंडळाच्या वतीने कांताबाई शिंदे यांना ओळखले आणि त्यांना गीत गाण्याची आग्रहाची विनंती केली. ❤️ त्यांच्या या प्रेमळ आग्रहाला मान देत कांताबाई शिंदे यांनी तिथेच गणरायाचे सुंदर स्वरचित गीत सादर केले. 🎶🙏 यावेळी उपस्थित भक्तांनीही या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणरायाच्या भक्तीचा, काशी विश्वनाथ देखाव्याचा आणि त्या सुंदर क्षणांचा हा खास अनुभव नक्की पाहा. ❤️🙏 🎤 स्वरचित गीत : कांताबाई शिंदे 🎬 Creative Direction : दीपक शिंदे