Перейти к содержимому

राजूरला निघालो पण कांताबाई शिंदे समोरच मामांच्या मुलींचे जोरदार भांडण😲

कवयित्री कांताबाई शिंदे (Official)

0:00 / 0:00

राजूरला निघालो पण कांताबाई शिंदे समोरच मामांच्या मुलींचे जोरदार भांडण😲

97 528 просмотров · 4 недели назад
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
414 тыс. подписчиков
97 528 просмотров · 4 недели назад
राजूरला निघालो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी..पण हा प्रवास फक्त दर्शनापुरता राहिला नाही❤️ सोबत आपलीच माणसं, गप्पा, हसणं, मजा आणि प्रवासात घडलेले काही भन्नाट प्रसंग…त्यात कांताबाई शिंदे समोरच मामांच्या मुलींचं झालेलं जोरदार भांडण😄 पण हे भांडण खरं नव्हतं बरं का😄 हा सगळा प्रसंग फक्त गंमत, मस्करी आणि मनोरंजनासाठी करण्यात आला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा हेतू नाही. या Vlog मध्ये राजूरचा प्रवास, आपलेपणाच्या गप्पा, हसणं-खेळणं आणि कांताबाई शिंदे यांचं स्वरचित गीतही पाहायला आणि ऐकायला मिळेल. ❤️ 🎬 Creative Direction : दीपक शिंदे 🎶 स्वरचित गीत : कवयित्री कांताबाई शिंदे 📹 Vlog : राजूर प्रवास (गणपती बाप्पा दर्शन)