Перейти к содержимому

मोनाली विधाते प्रकरण: रेखा कोंडे यांची Exclusive मुलाखत | आरोप, पोलिसांत गुन्हा पुढे काय? Pune Focus

Pune Focus

0:00 / 0:00

मोनाली विधाते प्रकरण: रेखा कोंडे यांची Exclusive मुलाखत | आरोप, पोलिसांत गुन्हा पुढे काय? Pune Focus

15 200 просмотров · 20 часов назад
Pune Focus
1,32 тыс. подписчиков
15 200 просмотров · 20 часов назад
मोनाली विधाते प्रकरण: रेखा कोंडे यांची Exclusive मुलाखत | आरोप, पोलिसांत गुन्हा पुढे काय? Pune Focus Monali Vidhate, Monali Aai Vidhate, Rekha Konde, Monali Vidhate Rekha Konde, Rekha Konde interview, मोनाली विधाते, मोनाली आई विधाते, रेखा कोंडे, बिबवेवाडी पोलीस, Bibwewadi Pune, Pune Focus, Pune News, Marathi News, Exclusive Interview #मोनालीविधाते #रेखाकोंडे #MonaliVidhate #RekhaKonde #PuneFocus #punenews #marathinews #bibwewadi पुण्यातील ‘मोनाली आई विधाते’ प्रकरणावर रेखा कोंडे यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत फक्त पुणे फोकसवर. मोनाली विधाते यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंवर रेखा कोंडे यांनी आक्षेप घेत पोलिसांकडे चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर एका तक्रारदाराच्या कथित फसवणुकीच्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांत मोनाली विधाते आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले. या प्रकरणाची पार्श्वभूमी, रेखा कोंडे यांची भूमिका आणि उपस्थित झालेले प्रश्न जाणून घेण्यासाठी मुलाखत पाहा. मोनाली विधाते यांनी यापूर्वी आपल्यावरील भोंदूगिरीचे आरोप फेटाळले आहेत. प्रकरणातील आरोपांचा तपास सुरू असून कोणाचाही गुन्हा सिद्ध झाल्याचा अर्थ काढू नये. स्थानिक घडामोडी आणि मुलाखतींसाठी Pune Focus ला Subscribe करा. #MonaliVidhate #RekhaKonde #PuneFocus #PuneNews #MarathiNews