विद्यानंद बापट — एक वेगळी भेट, गप्पा नेहमीपेक्षा काही वेगळ्या
Business Compass मराठी ™
0:00 / 0:00
विद्यानंद बापट — एक वेगळी भेट, गप्पा नेहमीपेक्षा काही वेगळ्या
4 164 просмотра · 7 часов назад
Business Compass मराठी ™
2,18 тыс. подписчиков
4 164 просмотра · 7 часов назад
हा एपिसोड संस्कृत सुभाषितांचा Business, Management आणि Leadershipशी असलेला संबंध उलगडतो. शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेली ही सुभाषिते आजच्या Business जगातही किती समर्पक आहेत, हे विद्यानंद बापट यांच्यासोबतच्या या संवादातून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
काही निवडक सुभाषितांचे अर्थ आणि त्यामागचा विचार समजून घेताना Leadership, निर्णयक्षमता, व्यवस्थापन, शिस्त, टीमवर्क, यश, नैतिकता, Training, Performance आणि Entrepreneurship अशा विविध विषयांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या संवादातून समोर येतो.
या संवादाची सुरुवात होते एका चर्चित सुभाषिताने —
“घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्”
हे सुभाषित अलीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. मात्र या सुभाषितापासून पुढे जाताना संवाद संस्कृत साहित्यातील अनेक विचार आणि आजच्या Business जगातील त्यांची उपयुक्तता याकडे वळतो.
परंपरेतून आलेल्या या विचारांकडे आजच्या Business आणि Professional Life च्या संदर्भातून पाहताना काही जुन्या विचारांना एक नवा अर्थ आणि नवा संदर्भ मिळतो.
Businessच्या दृष्टीने संस्कृत सुभाषितांकडे पाहण्याचा हा एक वेगळा दृष्टिकोन व प्रयत्न आहे!
Business Compass Marathi™
Instagram : https://www.instagram.com/businesscom...
Facebook : / 1cuwn3wecg
Youtube : / @businesscompassmarathi
Business Compass English™
Instagram :https://www.instagram.com/businesscom...
Facebook : https://www.facebook.com/share/v/1Cr3...
Youtube : / @businesscompass4u
LinkedIn : / businesscompass4u
Disclaimer -
This video is created for educational, analytical, and commentary purposes. Any inclusion of brand logos, visual materials, or advertisement excerpts is done under transformative fair use — intended solely to illustrate real-world business practices and leadership insights. All brand assets, trademarks, and copyrighted media remain the property of their rightful owners. No endorsement or affiliation is implied.
© Business Compass™
#VidyanandBapat #marathicontent #विद्यानंदबापट #Sanskrit #संस्कृत #Subhashit #सुभाषित #SanskritSubhashit #संस्कृतसुभाषित #MarathiBusiness #मराठीबिझनेस #BusinessManagement #Leadership #Management #Entrepreneurship #MarathiPodcast #BusinessPodcast #BusinessCompassMarathi