Перейти к содержимому

महात्मा फुले यांच्या संपत्तीचं काय झालं? (महात्मा फुले द्विशताब्दी जयंती विशेष व्याख्यानमाला)

Dr. Alok Jatratkar

0:00 / 0:00

महात्मा फुले यांच्या संपत्तीचं काय झालं? (महात्मा फुले द्विशताब्दी जयंती विशेष व्याख्यानमाला)

21 822 просмотра · 6 дней назад
Dr. Alok Jatratkar
2,24 тыс. подписчиков
21 822 просмотра · 6 дней назад
महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या, कार्यकर्तृत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंचा आ’लोकशाही वाहिनीवर वेध घेण्यात येत आहे. महात्मा फुले हे क्रांतीकारक समाजसुधारक होते. सामाजिक-आर्थिक विषमतेचे निराकरण करीत समाजाची स्तरित समाजरचनेतून सुटका करण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. महात्मा फुले हे स्वतः उद्योजक-व्यावसायिक होते. स्वतःला ‘मर्चंट, कल्टिव्हेटर आणि म्युनिसिपल कमिशनर’ असे संबोधणाऱ्या फुल्यांनी अत्यंत सचोटीच्या मार्गाने या सर्व उद्योग-व्यवसायातून मिळकतही चांगली केली. मग, त्यांनी मिळविलेल्या या संपत्तीचं पुढं काय झालं? हे समजून घेण्यासाठी डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा व्हिडिओ आवर्जून पाहायलाच हवा... महात्मा फुले वाडा व्हिडिओ सौजन्य: Towards the Other World Youtube Channel (This video is used only for information purpose, with thanks)