Перейти к содержимому

Sangli Patwardhan Family: उत्तराधिकारी पदावरून वाद, Bhagyashree यांना आरती करण्यापासून का रोखलं ?

BolBhidu

0:00 / 0:00

Sangli Patwardhan Family: उत्तराधिकारी पदावरून वाद, Bhagyashree यांना आरती करण्यापासून का रोखलं ?

80 439 просмотров · 13 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
80 439 просмотров · 13 часов назад
#BolBhidu #Bhagyashree #VijaysinhRajePatwardhan १४ सप्टेंबर, मंगळवार, सगळ्या महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा उत्साह होता. सार्वजनिक मंडळांचे आणि घरगुती गणपती बसत होते, मंदिरांमध्येही गर्दी होती, आरतीचे, ढोल ताशांचे आवाज घुमत होते, सगळीकडे अगदी भक्तिमय वातावरण झालं होतं, पण सांगलीच्या श्री गणपती पंचायतन मंदिरात वेगळीच परिस्थिती होती, वादाची. अभिनेत्री भाग्यश्री यांनी आपल्या माहेरच्या मंदिरात येऊन आरती केली, पण त्यावेळी सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात खडाजंगी झाली. भाग्यश्री यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. चार वर्षांनी सांगलीच्या गणपती मंदिरात आलेल्या भाग्यश्री यांना आरती करतानाच रोखण्यात आल्यानं या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाले. त्यानंतर भाग्यश्री यांचे वडील आणि सांगली संस्थानचे प्रमुख विजयसिंहराजे पटवर्धन यांनी माध्यमांशी बोलताना भाग्यश्री यांच्यावर आरोप केले. या सगळ्यामुळे पटवर्धन घराण्यात सुरु असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला, पण हा वाद नेमका आहे काय ? या वादात भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांची काय भूमिका आहे? आरोप प्रत्यारोप नेमके काय होत आहेत ? उत्तराधिकारी पदाच्या वादाचा सगळा इतिहास पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/