Parbhani Syed Khan : आजी-माजी 10 आमदार विरोधात असताना सामान्य मतदारांच्या जीवावर माझा विजय
NavaRashtra
0:00 / 0:00
Parbhani Syed Khan : आजी-माजी 10 आमदार विरोधात असताना सामान्य मतदारांच्या जीवावर माझा विजय
25 225 просмотров · 2 мес. назад
NavaRashtra
233 тыс. подписчиков
25 225 просмотров · 2 мес. назад
#navarashtra #TrendingNews #Parbhani #SyedKhan #RahulPatil #DhanajiChavan #ParbhaniDistrictBank #PDCCBank #Shivsena #ParbhaniPolitics #ParbhaniNews #BreakingNews #LocalNews #MarathiNews #Shorts #ViralNews #TrendingShorts #YouTubeShorts #InstaReels #NewsUpdate #ParbhaniBreaking
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात आजी-माजी 10 आमदार असताना माझा तीन मतांनी विजय झाला आहे हे मतदार माझ्या सोबत असल्यामुळे शक्य झाले आहे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी सोयऱ्या धैर्याचे राजकारण केले त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर या ठिकाणचा आमदार मुस्लिम मतावर निवडून आणतो असे म्हणत जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये विजय झालेल्या विधान परिषदेचे आमदार सईद खान यांनी दंड ठोकले आहेत. सईद खान यांनी थेट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना चॅलेंज केले असल्याने येणाऱ्या काळात हा संघर्ष चांगलाच पेटणार आहे.
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate