Перейти к содержимому

Parbhani : महावितरणच्या कारभारावर आमदार रत्नाकर गुट्टे आक्रमक | Navarashtra

NavaRashtra

0:00 / 0:00

Parbhani : महावितरणच्या कारभारावर आमदार रत्नाकर गुट्टे आक्रमक | Navarashtra

3 904 просмотра · 2 мес. назад
NavaRashtra
233 тыс. подписчиков
3 904 просмотра · 2 мес. назад
#RatnakarGutte #Gangakhed #Mahavitaran #ParbhaniNews #FarmersIssue #MLAWarning #MaharashtraPolitics #ElectricityProblem #VidhanSabha #PoliticalNews #MaharashtraUpdates #MarathiNews #CurrentAffairs #NewsUpdate #Parbhani #navarashtra #TrendingNews Parbhani : महावितरणच्या कारभारावर आमदार रत्नाकर गुट्टे आक्रमक | Navarashtra . . . गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आज गंगाखेड येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांची आणि नागरिकांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज द्या त्याचबरोबर लोमकळत असलेल्या तारांचा बंदोबस्त करा. सध्या मजा कार्यालयामध्ये सर्वात जास्त तक्रारी या महावितरणच्या येत आहेत त्यामुळे माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना देखील महावितरणच्या कामांमध्येच वेळ घालावा लागत आहे असे म्हणत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच छापले त्याचबरोबर आपण जर चांगले काम केले तर आम्ही तुमचे पाठ थोपटू पण जर तुम्ही काम नाही केले तर मात्र तुम्हाला ठोकून काढू असा सज्जन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिला आहे . ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate