ही 5 मराठी पुस्तके एकदा तरी वाचाच!ययाति/पार्टनर -सखी!फकीरा!दुनियादारी
Bhagwat Shitole
0:00 / 0:00
ही 5 मराठी पुस्तके एकदा तरी वाचाच!ययाति/पार्टनर -सखी!फकीरा!दुनियादारी
97 просмотров · 2 нед. назад
Bhagwat Shitole
88 подписчиков
97 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी साहित्यातील ५ महत्त्वाच्या आणि लोकप्रिय पुस्तकांचा परिचय व पुस्तक परीक्षण पाहणार आहोत.
📚 या व्हिडिओमध्ये:
ययाति — वि. स. खांडेकर
पार्टनर — व. पु काळे
सखी — व. पु.काळे
फकिरा — अण्णाभाऊ साठे
दुनियादारी — सुहास शिरवळकर
या पुस्तकांमधील कथा, पात्रे, विचार आणि त्यांचे मराठी साहित्यामधील महत्त्व याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
📌 तुम्हाला यापैकी कोणते पुस्तक सर्वाधिक आवडते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा आणि Reedmarathi11 चॅनलला Subscribe करा.
#मराठीपुस्तके #पुस्तकपरीक्षण #मराठीसाहित्य #ययाति #पार्टनर #सखी #फकिरा #दुनियादारी #विसखांडेकर #अण्णाभाऊसाठे #सुहासशिरवळकर #मराठीवाचन #पुस्तकप्रेमी #Reedmarathi11