सगळा प्लॅन अचानक झाला 🤗#dailyvlog #दिवाळी
Rupali's Family Diary
0:00 / 0:00
सगळा प्लॅन अचानक झाला 🤗#dailyvlog #दिवाळी
284 просмотра · 4 дн. назад
Rupali's Family Diary
1,39 тыс. подписчиков
284 просмотра · 4 дн. назад
दिवाळी साजरी करण्यासाठी आज गावाकडे आलोय. 🤗 गावाकडची माती, घरच्यांची भेट, गप्पा, मस्ती आणि सणाचा आनंद काही वेगळाच असतो. 😍
शहराच्या धावपळीपासून दूर आपल्या माणसांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा आनंदच खास! 🥰
तुम्ही सुद्धा दिवाळीसाठी गावी आला आहात का? ❤️
तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
#DiwaliVlog #गावाकडचीदिवाळी #DiwaliCelebration #MarathiVlog #DailyVlog #RupalisFamilyDiary