अनुरूप | रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे | आशुतोष परांडकर | आरती वडगबाळकर
Anuroop Wiwaha Sanstha
0:00 / 0:00
अनुरूप | रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे | आशुतोष परांडकर | आरती वडगबाळकर
55 903 просмотра · 7 л. назад
Anuroop Wiwaha Sanstha
32,9 тыс. подписчиков
55 903 просмотра · 7 л. назад
लग्नानंतर गोष्टी बदलतात हे वाक्य सगळ्यांनीच ऐकलं आहे, पण नक्की काय बदलतं याचा पूर्ण उलगडा 'रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे' या विशेष कार्यक्रमात आम्ही करतो. यावर्षी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली, श्री.आशुतोष परांडकर व सौ. आरती वडगबाळकर यांची. 'अनुरूप'चे तन्मय कानिटकर यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हा खास भाग - 'रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे'.