Перейти к содержимому

Grades vs Skills — What Really Matters for your Childs Development? Kurious Kale Clips

Swayam Talks

0:00 / 0:00

Grades vs Skills — What Really Matters for your Childs Development? Kurious Kale Clips

2 039 просмотров · 6 мес. назад
Swayam Talks
459 тыс. подписчиков
2 039 просмотров · 6 мес. назад
शाळेतल्या विद्यार्थ्यांनं ‘शाळा आवडत नाही’ हे म्हणणं ही किती कॉमन गोष्ट आहे कि नाही! पण ती केवळ तुम्हा-आम्हा सामान्य माणसांच्या आयुष्यात घडते असं नाही. सिनेमा-टीव्हीच्या पडद्यावर गुणी कलाकार म्हणून ओळखले जाणारे सुमित आणि चिन्मयी, या दोघांनासुद्धा लहानपणी शाळा आवडत नव्हती. ती नावडण्याची दोघांचीही कारणं वेगवेगळी आहेत, बरं का! पण शाळा आवडत नसली तरी चिन्मयीला वाचायला आवडायचं, सुमितला गायला आवडायचं, त्यातच; घरचे आणि शाळेचे संस्कार होतेच. त्यामुळे त्यांची शाळा नावडण्याची भावना त्यांना कोणत्या दिशेने आणि कशी घेऊन गेली, हे जाणून घेणं अधिक इंटरेस्टिंग आहे. शाळा आवडत नसली, तरी शाळेला आवडलेली हे दोन विद्यार्थी त्यांच्या बालपणाबद्दल काय सांगतायत ते ऐकाच.