कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न..! शेतकरी संघटनांना निर्णय अमान्य
Mahasatta Live
0:00 / 0:00
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न..! शेतकरी संघटनांना निर्णय अमान्य
1 382 просмотра · 8 ч назад
Mahasatta Live
29 тыс. подписчиков
1 382 просмотра · 8 ч назад
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न..! शेतकरी संघटनांना निर्णय अमान्य
.......
शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत झालेला निर्णय अमान्य
जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पडले जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर
3 हजार 900 पहिली उचल, हंगाम संपल्यानंतर शंभर रुपये : कारखानदारांचा प्रस्ताव
शेतकरी संघटना 4 हजार वर ठाम
#KolhapurUsDarMeeting #MeetingFailed #HasanMushrif #KiniTollNaka #UsDar4000 #ShetkariSanghatana #SugarFactoryDispute #KolhapurCollectorOffice #KolhapurNews #BreakingNews #MaharashtraNews #marathinews