Media Interaction | CM Devendra Fadnavis on Strengthening BJP Organization in Maharashtra | Nagpur
Devendra Fadnavis
0:00 / 0:00
Media Interaction | CM Devendra Fadnavis on Strengthening BJP Organization in Maharashtra | Nagpur
6 952 просмотра · Трансляция закончилась 20 ч назад
Devendra Fadnavis
1,53 млн подписчиков
6 952 просмотра · Трансляция закончилась 20 ч назад
During a media interaction, Chief Minister Devendra Fadnavis said that discussions with senior BJP leaders Anil Sole and Girish Vyas had resolved their grievances. Anil Sole highlighted the need for better consultation in decision-making and greater involvement of long-serving party workers. CM Devendra Fadnavis assured improvements in the party’s working methods and suitable responsibilities for experienced workers in the organization and government. Following discussions involving Chandrashekhar Bawankule and other senior leaders, Anil Sole announced the withdrawal of his independent candidacy and pledged to campaign for BJP candidate Sudhakar, while Girish Vyas withdrew his resignation. CM Devendra Fadnavis also acknowledged Hon. Union Minister Nitin Gadkari ji’s role in encouraging discussions and expressed confidence that unity and better coordination would strengthen the BJP organization.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल सोले आणि गिरीश व्यास यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर झाल्याचे सांगितले. निर्णयप्रक्रियेत अधिक सल्लामसलत करणे आणि अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना अधिक संधी देणे आवश्यक असल्याचे अनिल सोले यांनी मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे तसेच अनुभवी कार्यकर्त्यांना संघटनेत आणि सरकारमध्ये योग्य जबाबदाऱ्या देण्याचे आश्वासन दिले. चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अनिल सोले यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेऊन भाजपचे उमेदवार सुधाकर यांचा प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला, तर गिरीश व्यास यांनी आपला राजीनामा मागे घेतला. या चर्चेसाठी पुढाकार घेणारे माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या भूमिकेचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केला. पक्षातील एकजूट, समन्वय आणि कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवून भाजप संघटना अधिक मजबूत करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Media Interaction | Nagpur | Devendra Fadnavis | 12th October 2026
#BJP #AnilSole #GirishVyas #ChandrashekharBawankule #NitinGadkari #BJPLeadership #BJPOrganisation #BJPWorkers #PartyUnity #OrganisationalStrength #PoliticalDevelopments #MaharashtraPolitics #NagpurPolitics #IndependentCandidacy #PoliticalConsultation #PartyWorkers #BJPUpdates #DevendraFadnavisSpeech #MediaInteraction #MaharashtraGovernment #BJPLeadershipMeeting #PoliticalReconciliation #Sudhakar #ChiefMinisterDevendraFadnavis #CMOfMaharashtra #Nagpur #देवेंद्रफडणवीस
महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा!
👉 • CM Devendra Fadnavis’ Vision and Efforts f...
‘बटेंगे तो कटेंगे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकता आणि संविधानावर प्रेरणादायक भाषण! या भाषणात त्यांनी देशाच्या एकतेचा आणि संविधानाच्या महत्वाचा संदेश दिला. सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार आणि दृष्टिकोन जाणून घ्या!
👉 • Batenge to Katenge | Ek hai toh Safe Hai |...
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis