Перейти к содержимому

आदगांव सर्व्हे बीचवर जाण्यासाठी मार्गदर्शन | Shrivardhan to Adgaon Sarve Beach |Sea | Aapla Jivan

Aapla Jivan Vlogs

0:00 / 0:00

आदगांव सर्व्हे बीचवर जाण्यासाठी मार्गदर्शन | Shrivardhan to Adgaon Sarve Beach |Sea | Aapla Jivan

2 566 просмотров · 3 г. назад
Aapla Jivan Vlogs
44 тыс. подписчиков
2 566 просмотров · 3 г. назад
आदगांव सर्व्हे बीचवर जाण्यासाठी मार्गदर्शन | Shrivardhan to Adgaon Sarve Beach |Sea | Aapla Jivan #routemap #travelling #konkantrip #beachview Music : Artist - French Fuse Album - Positive Fuse Licence - YouTube Music Library Licence 💐 या व्हिडीओ बद्दल 💐 सर्वांना माझा सप्रेम नमस्कार ... आज आपण आदगांव व सर्व्हे बीचला जाणार आहोत कशाप्रकारे आपण श्रीवर्धन वरुन जायचे त्या रस्त्याचे मार्गदर्शन आपण पहाणार आहोत. अजुन बरच काही पहायला मिळेल👍 त्यामुळे हा व्हिडीओ पुर्ण पहा. 💐💐 ◆ आपल्या चँनेल बद्दल ◆ हे चँनल फक्त माझे नसुन आपल्या सर्वांचे आहे. व्हिडीओ पहाणारा आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे. आपल्या कुटुबाचा प्रत्येक सदस्य आपआपले दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करु. आपल्या चँनेलवर कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती, संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Lifestyle Vlog असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. आपलं प्रेम असंच कायम राहू द्या.🙏 🙏धन्यवाद🙏 आपला जिवन 👇 आपल्या चँनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ 👇 ★    • आई सोमजाई मातेच्या रथसप्तमी निमित्ताने आदल...   ★    • सोमजाई देवीचा रथ उत्सव २०२२ | Somjai Devi ...   ★    • सोमजाई देवी रथ सोहळा २०२२ | भाग - २ | Somj...   ★ निकिताचा पहिला चष्मा.    • निकिताचा पहिला चष्मा |Nikita's Chashma |#e...   ★ श्रीवर्धनची आई कुसुमादेवीचे दर्शन व कथा.    • श्रीवर्धनची आई कुसुमादेवीचे दर्शन व कथा |D...   ★निकिताची दिवाळीसाठी रांगोळी व कंदिलाची खरेदी    • निकिताची दिवाळीसाठी रांगोळी कंदिलाची खरेदी...   ★ श्रीवर्धन येथील लोप पावत असलेले लोहार काम    • श्रीवर्धन येथील लोप पावत असलेले लोहार काम ...   ★    • श्रीवर्धन येथील स्वयंभू श्री जीवनेश्वर मंद...   ★    • मित्राच्या घरी चहा पिण्यासाठी |Our Friend ...   ★    • महिला बचत गट रानवली - श्रीवर्धन तर्फे दिवा...   ★    • श्रीवर्धन जीवनाबंदर माश्यांचा लिलाव | Fish...   ★    • आपला मित्र सचिनच्या शेतावर | भात कापणी | G...   ★    • भैरवनाथ मंदिर श्रीवर्धन त्रिपुरारी पोर्णिम...   Email ID - dhambajivan25@gmail.com Disclaimer : This Video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature , Personal & Lifestyle Vlogs, Konkan , Historical Places , Village Life & Beautiful Destination etc. The containt and edited all videos in this video are gathered from our own experience. we request to people to not take any video for any misuse. @ Aapla Jivan Vlogs. Thank You 🙏 Jivan Dhamba From - Vidyanagar Aarathi, Shrivardhan - Raigad. ( Maharashtra ).