Varsoli beach alibag | alibag beautiful beaches | वर्सोली अलिबाग |@ABVlogs
AB Vlogs (Akshay bahutale)
0:00 / 0:00
Varsoli beach alibag | alibag beautiful beaches | वर्सोली अलिबाग |@ABVlogs
22 736 просмотров · 4 г. назад
AB Vlogs (Akshay bahutale)
812 подписчиков
22 736 просмотров · 4 г. назад
अलिबाग जवळ असलेला वर्सोली बीच म्हणजे एक शांत समुद्र किनारा .अलिबागच्या गर्दीच्या तुलनेत हा समुद्रकिनारा काहीसा आत असल्याने तिथलं नैसर्गिक सौंदर्य बघायलाच हवं नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा सुंदर असला तरी तितकाच स्वछही आहे . परंतु खोल असल्यामुळे पाण्यात जाताना मात्र सावधनता बाळगावी लागते . वर्सोली हे छोटंसं गाव असून अलिबागपासून आतल्या बाजूला सुमारे २० मिनिटांच्या अंतरावर हा समुद्र आहे . गर्दी , गोंधळ यांपासून लांब जायचं असेल तर वर्सोलीचा पर्याय योग्य ठरतो . शिवाय जास्त लांब नसल्यामुळे एक - दीड दिवसाची ट्रीपदेखील पुरेशी ठरते
Varsoli beach alibag | kokan beautiful beaches |
Stay :-
shiv prasad cottage (ac /non ac room)
1300/- with lunch dinner breakfast included
Ritesh - 9860523905
Pratik (ATV Rides) - 9766422623
How to go :-
अलिबाग पासून वर्सोलीला रिक्षा , टमटमने देखील जाण्याची सोय आहे .
Near by places :-
अलिबागला राहायचा प्लॅन असेल तर तिथून सुमारे दीड तासाच्या अंतरावर असलेलं बिर्ला मंदिर बघता येईल . शिवाय अलिबागच्या समुद्रातला प्रसिद्ध कुलाबा किल्लादेखील बघता येऊ शकतो . समुद्रात असलेला हा किल्ला बघायचा असेल तर भरतीच्या वेळी बोटीनं आणि ओहोटीच्या वेळेस चालत जायची सोय आहे
#alibagbeach#ABVlogs#varsoli
Subscribe my channel for upcoming new videos
Also Watch This My Kokan Darshan Vlogs :-
1)Mahalaxmi mandir- • Kelshi mahalaxmi mandir | महालक्ष्मी मंदिर...
2)Yakub baba darga-
• शिवकालीन याकुब बाबा दर्गा | Yakuba Baba Da...
3)Kokan safar -
• Place to visit in kelshi dapoli |Day1 tour...
4)Harnai fish market -
• Harnai Fish Auction | मोठ्या माश्यांचा लिल...
5)Aanjarle/harihareshwar -
• Kadyavrcha ganpati Harihareshwer temple | ...
6)kelshi beach -
• Kelshi Beach | Best Beaches In Kokan |केळश...
for my new update follow my instagram page- / akshaybahutalevlogs