Перейти к содержимому

सांगलीत गोपीचंद पडळकर एकटे पडले? जयंत पाटलांकडून 'टप्प्यात कार्यक्रम'? | Sangli DCC Bank Election

Mumbai Tak

0:00 / 0:00

सांगलीत गोपीचंद पडळकर एकटे पडले? जयंत पाटलांकडून 'टप्प्यात कार्यक्रम'? | Sangli DCC Bank Election

156 396 просмотров · 22 часа назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
156 396 просмотров · 22 часа назад
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्या, मात्र भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांचा मार्ग मोकळा का झाला नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने सर्वपक्षीय पॅटर्न तयार होऊनही पडळकरांची जागा बिनविरोध का झाली नाही, यामागे मोठे राजकीय गणित आहे. भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि जयंत पाटील यांच्यासोबतचा उघड संघर्ष यामुळे पडळकरांना आता थेट निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. जत सोसायटी गटात पडळकरांसमोर विनोद पवार यांचे आव्हान असून, ८८ मतदारांच्या या अटीतटीच्या लढतीत पडळकर 'तेल लावलेले पैलवान' ठरणार का? जाणून घ्या या खास विश्लेषणामध्ये. While 15 out of 21 seats in the Sangli District Central Cooperative Bank elections were decided unopposed, BJP leader Gopichand Padalkar faces a tough electoral battle in the Jath society group. Despite CM Devendra Fadnavis's intervention creating an all-party 'Sangli Pattern', Padalkar's seat was not left uncontested. Internal BJP politics and his open conflict with NCP (SP) leader Jayant Patil are cited as the primary reasons behind this move. With just 88 voters deciding his fate against opponent Vinod Pawar, the battle is being seen as Padalkar against everyone else. Watch this video for a detailed political analysis. जयंतरावांनी 'टप्प्यात कार्यक्रम' केला? सांगलीत गोपीचंद पडळकर एकटे पडले का?| Sangli DCC Bank Election #GopichandPadalkar #JayantPatil #Sangli #MaharashtraPolitics #BJP #NCP #marathinews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.