पुण्याचे मानाचे 5 गणपती 🙏 | कसबा ते केसरीवाडा | रोनितसोबत Pune Ganpati Darshan 2026
Aai ani Ronit
0:00 / 0:00
पुण्याचे मानाचे 5 गणपती 🙏 | कसबा ते केसरीवाडा | रोनितसोबत Pune Ganpati Darshan 2026
2 747 просмотров · 2 нед. назад
Aai ani Ronit
223 подписчика
2 747 просмотров · 2 нед. назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
आज आम्ही रोनित आणि रोहनसोबत पुण्यातील मानाचे पाच गणपती पाहण्यासाठी निघालो. दुपारची वेळ, प्रचंड गर्दी आणि उन्ह असूनही बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्याच्या रस्त्यांवर चालण्याचा अनुभव खूपच खास होता.
या vlog मध्ये आम्ही पाहिले —
🙏 श्री कसबा गणपती — मानाचा पहिला गणपती
🙏 श्री तांबडी जोगेश्वरी गणपती — मानाचा दुसरा गणपती
🙏 श्री गुरुजी तालीम गणपती — मानाचा तिसरा गणपती
🙏 श्री तुळशीबाग गणपती — मानाचा चौथा गणपती
🙏 श्री केसरीवाडा गणपती — मानाचा पाचवा गणपती
यासोबतच आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि यावर्षीचा सुंदर वृंदावनच्या प्रेम मंदिरावर आधारित देखावा पाहिला.
वाटेत लाल महल, तुंबाडवर आधारित देखावा, पुण्याची गर्दी, सुंदर गणपती मंडप, पोलीस परेड, कावरे आईस्क्रीम, South Indian café मधील अप्पे आणि filter coffee असे अनेक सुंदर moments या vlog मध्ये आहेत.
शेवटी आम्हाला लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक केसरीवाडाही पाहायला मिळाला.
हा vlog तुम्हाला आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe ❤️ करा आणि Comment मध्ये सांगा — पुण्यातील कोणता गणपती तुम्हाला सर्वात आवडतो?
गणपती बाप्पा मोरया! 🙏
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
#ganpatibappamorya #puneganpati #manacheganpati #puneganeshotsav #ganpatidarshan #marathivlog #AaiAniRonit #Ronit #punevlogger #ganpati2026