रोनितचा 5वा वाढदिवस सातारला ❤️ | आजीने केली खास तयारी | Birthday Celebration Vlog
Aai ani Ronit
0:00 / 0:00
रोनितचा 5वा वाढदिवस सातारला ❤️ | आजीने केली खास तयारी | Birthday Celebration Vlog
215 просмотров · 2 нед. назад
Aai ani Ronit
225 подписчиков
215 просмотров · 2 нед. назад
🎂❤️ रोनितचा 5वा वाढदिवस – सातारला आपल्या माणसांसोबत एक सुंदर Family Celebration! ❤️🎂
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आजचा vlog आमच्यासाठी खूपच खास आहे, कारण आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत आमच्या लाडक्या रोनितच्या 5व्या वाढदिवसाचा सुंदर आठवणींनी भरलेला vlog! 🎂👑
आम्ही सध्या पुण्यात राहत असलो तरी रोनितचा हा खास दिवस सातारला, आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत साजरा करण्यासाठी आम्ही पुण्याहून सातारला गेलो.
आम्ही सातारला पोहोचण्याआधीच आजीने Birthday Hall, जेवणाचा Menu, मुलांसाठी Return Gifts आणि इतर बरीच तयारी करून ठेवली होती. ❤️
बर्थडेच्या आदल्या दिवशी आम्ही सातारला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी रोनितने खास शेरवानी घालून आपल्या 5व्या वाढदिवसाची धमाल केली! 👑❤️
या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
🎈 सुंदर Birthday Hall Decoration
👑 रोनितचा शेरवानीमधला Photoshoot
❤️ आजी-आजोबा आणि Family Moments
🍫 रोनितसाठी खास Chocolate Haar
🙏 प्रेमाने केलेली ओवाळणी
🎁 Birthday Gifts
📸 Friends & Family Photoshoot
🎂 Chocolate Animal Theme Birthday Cake
🦁 Lion, Tiger, Elephant Theme Cake
💐 रोनितच्या 5 वर्षांच्या आठवणींचा सुंदर Photo Bouquet
🎉 Cake Cutting Celebration
🍽️ Birthday Special Food
🎈 रोनितची Friends सोबत Full Masti
🍫 मुलांसाठी Chocolate Return Gifts
❤️ आणि भरपूर प्रेम, आनंद आणि Family Memories!
रोनितला त्याच्या 5व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ❤️🎂
तुम्हाला हा vlog आवडला असेल तर ❤️ LIKE करा,
🔔 Aai Ani Ronit Channel ला SUBSCRIBE करा
आणि हा video तुमच्या Family & Friends सोबत SHARE करा.
तुमचा प्रत्येक Like, Comment आणि Subscribe आम्हाला खूप motivation देतो. ❤️🙏
Thank you for being a part of our Aai Ani Ronit family! ❤️
#AaiAniRonit #RonitBirthday #RonitTurns5 #birthdayvlog #SataraVlog #marathivlog #familyvlog #birthdaycelebration #kidsbirthday #marathifamilyvlog