आमच्या संग्रहातून । आरती प्रभू यांच्या आठवणींना उजाळा देणारं रूपक - कोण होता तो प्रवासी?
Akashvani Pune
0:00 / 0:00
आमच्या संग्रहातून । आरती प्रभू यांच्या आठवणींना उजाळा देणारं रूपक - कोण होता तो प्रवासी?
2 045 просмотров · 3 года назад
Akashvani Pune
51 тыс. подписчиков
2 045 просмотров · 3 года назад
आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, कादंबरी, नाटक आणि कवितेतून मराठी सारस्वताचे नक्षत्रांचे देणे फेडू पाहणारे प्रतिभावंत लेखक चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या आठवणींना उजाळा देणारं रूपक - कोण होता तो प्रवासी?
संकल्पना, लेखन - विराज सवाई
निवेदन, सादरकर्त्या - गौरी लागू
आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
• Android App - https://play.google.com/store/apps/de...
• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona...
#Rupak #KonHotaToPrawasi #AratiPrabhu
#AkashvaniPune