Перейти к содержимому

रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen

457 337 просмотров · 4 года назад
Sarita's Kitchen
2,64 млн подписчиков
457 337 просмотров · 4 года назад
डब्यात काय द्यायचं सुचत नाही? टिफिन रेसिपी 1 | बेसन मसाला भेंडी रेसिपी | Besan Masala Bhidni Recipe Saritas Kitchen आजच्या विडियो मध्ये आपण टिफिनमध्ये देता येईल अशी भेंडी भांडी रेसिपी बनवणार आहोत | रोज रोज टिफिन मध्ये के द्यायचं सुचत नाही ? मग टी टिफिन सिरीज तुमच्या नक्की उपयोगी येईल | आजपासून आपण टिफिन रेसिपीज बनवणार आहोत | बेसन मसाला भेंडी अगदी नेहमीच्याच मासल्यात तयार होते | डब्याला भाजी म्हणून देण्यासाठी उत्तम ऑप्शन आहे | मुलांच्या शाळा चालू झाल्यात? डब्यात के द्यायाच सुचत नाही , मग ही घ्या बेसन मसाला भेंडी रेसिपी | बेसन भेंडी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- भेंडी पाव किलो मीठ हळद 1/2 चमचा मिरची पावडर दीड चमचा धने पूड दीड चमचा जिरे पूड 1 चमचा गरम मसाला 1 चमचा आमचूर पावडर 1 चमचा तेल 1 चमचा तेल फोडणीसाठी 3 चमचे मोहरी जिरे कढीपत्ता कांदा 1 मध्यम बेसन 1 वाटी लसूण ठेचून 7-8 पाकळ्या हिंग पानी 2-3 चमचे Daily we have to think what can be prepared for school tiffin. Now school has been started, and we have to give tiffin to kids, in this new series we will see varouis types of tiffin recipe. Today, we are preparing masala bhendi recipe, besan bhendi masala recipe, which is easy to make and perfect option for school tiffin. Or you can make it if you are making guest thali recipe. Tangy and spicy masala bhendi or bhendi masala is very easy to make. You need homely available spices which will give tangy and spicy taste to this recipe. Do try this recipe and drop a comment for me in the comment section. Do not forget to like, share and subscribe. Ingredients needed to make this masala bhendi recipe:- bhendi 250 grams salt turmeric 1/5 tsp red chilly pw 1.5 tsp corriender pw 1.5 tsp cumin pw 1 tsp garam masala pw 1 tsp aamchur pw 1 tsp oil 1 tsp oil for tadaka 3 tbsp mustered seeds cumin seeds curry leaves onion slices 1 med Besan 3/4 cup garlic 7-8 cloves water 2-3 tbsp ******* इतर रेसिपीज पाहण्यासाठी खालील लिंक्स क्लिक करा :- 1) उन्हाळा स्पेशल थाली :- भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी थाळी | Veg Thali Recipe|WeightLoss Thali Saritas kitchen    • भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी ...   2) काळ्या चण्याची चमचमीत भाजी | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी हरभऱ्याची भाजी | Chana Bhaji Recipe | SaritasRecipes | :-   • भाजी पोळीचा कंटाळा आला तर बनवा हलकी फुलकी ...   3) गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen | Tiffin Recipes :-    • पनीर मटार पुलाव | रात्रीच्या जेवणासाठी 20 ...   4) खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपासून खुसखुशीत भन्नाट नाष्टा | टिफिन रेसिपी | kobicha paratha :-   • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपास...   5) टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | Tiffin recipe :-   • टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ...      • टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ...   6) टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील tiffin recipe :-    • टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा म...   7) रोजच्या जेवणात काय बनवायचं? प्रश्न पडतो ? खालील लिंक वर बऱ्याच रोजच्या जेवणाच्या थाळी रेसिपीज मिळतील :-    • Плейлист   8) पुरणपोळी रेसिपी / puranpoli recipe :-    • भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुस...   9) रोजचा नाश्ता रेसिपी / सकळचा नाश्ता रेसिपीज / breakfast recipes :-    • रोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट ...   ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen   दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)    / @saritaskitchenvlogs   For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com