नवरंग नारी Season 2 – Episode 7 | सौ. सीता घाटाळ | अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, महाराष्ट्र 🌺✨
The Mic Junction
0:00 / 0:00
नवरंग नारी Season 2 – Episode 7 | सौ. सीता घाटाळ | अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, महाराष्ट्र 🌺✨
213 просмотров · 8 дн. назад
The Mic Junction
324 подписчика
213 просмотров · 8 дн. назад
🌺 नारीशक्तीचा सन्मान, कर्तृत्वाचा अभिमान! 🌺
समाजसेवेचा ध्यास, अन्यायाविरुद्ध लढा आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी समर्पित कार्याची प्रेरणादायी कहाणी! ❤️✨
आदिवासी समाजाचे हक्क, सक्षमीकरण आणि कल्याण यासाठी कार्यरत असलेल्या सौ. सीता घाटाळ, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना यांच्या सामाजिक कार्याचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया. त्यांच्या कार्यातून समाजसेवेची भावना, संघर्ष करण्याची जिद्द आणि परिवर्तन घडवण्याची ताकद अनुभवूया! 🌿🤝
नवरात्रीच्या पवित्र पर्वात माँ कालरात्रीच्या शक्ती, धैर्य आणि सामर्थ्यापासून प्रेरणा घेत, समाजासाठी झटणाऱ्या एका कर्तृत्ववान महिलेच्या कार्याला सलाम करूया! 🌸🙏
🎙️ नवरंग नारी – सीझन २ | एपिसोड ७
✨ हर नारी में छुपी है शक्ती!
📺 टीव्हीवर पाहा: Signet Events – LCN No. HD 900 & SD 59
व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका!
#navratri #MarathiPodcast #ShramjiviSanghatana #WomenEmpowerment #AdivasiRights #NavrangNari #Physiotherapist #TheMicJunction #WomenEmpowerment