नवरंग नारी Season 2 – Episode 3 | विशेष पाहुण्या सौ. योगिता नाईक काणसे ✨
The Mic Junction
0:00 / 0:00
नवरंग नारी Season 2 – Episode 3 | विशेष पाहुण्या सौ. योगिता नाईक काणसे ✨
456 просмотров · 12 дн. назад
The Mic Junction
325 подписчиков
456 просмотров · 12 дн. назад
🎙️ नवरंग नारी Season 2 – Episode 3 | विशेष पाहुण्या सौ. योगिता नाईक कणसे ✨
🌸 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून आपल्या वेगळ्या ओळखीने आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांशी जोडल्या जाणाऱ्या सौ. योगिता नाईक कणसे (@dil.se.yogita._) यांच्याशी साधूया खास संवाद!
📱 सोशल मीडियावरील त्यांचा प्रवास, डिजिटल विश्वातील अनुभव, आव्हाने आणि स्वतःची ओळख निर्माण करताना आलेले अनुभव जाणून घेऊया त्यांच्या शब्दांत! 💫
🌈 नऊ रंग, नऊ प्रेरणा, नारीशक्तीचा नवा आवाज!
🪔 या नवरात्रीत साजरा करूया महिलांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा गौरव!
📺 संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी The Mic Junction Podcast ला भेट द्या.
📲 Instagram: @dil.se.yogita._
#Navratri #Influencer #NavrangNari #TheMicJunction #MarathiPodcast
[ Navrang Nari Season 2 Day 3, Yogita Naik Kanse, Yogita Naik Kanse Interview, dil.se.yogita._, Social Media Influencer Marathi, Marathi Women Influencer, महिला सक्षमीकरण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, महिलांचा प्रेरणादायी प्रवास, The Mic Junction Podcast ]