🤪 भक्तीगीताच्या तालावर अनितांचा भन्नाट दारुड्या नवरा! 😂 | कपात ओता थोडी | Anita Boyane
Mai Marathi
0:00 / 0:00
🤪 भक्तीगीताच्या तालावर अनितांचा भन्नाट दारुड्या नवरा! 😂 | कपात ओता थोडी | Anita Boyane
538 558 просмотров · 4 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
538 558 просмотров · 4 года назад
अनिता बोयणे या केवळ उत्कृष्ट गायिका आणि नर्तिका नाहीत, तर उत्तम विनोदी अभिनयाचीही ताकद असलेले अष्टपैलू कलावंत आहेत. ममदापूर (ता. जि. लातूर) येथील जय भवानी आराधी गायन मंडळाच्या प्रमुख म्हणून त्या आपल्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणतात.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील मुळकी येथील मां दुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात भक्तीगीत सादर करताना अनिता बोयणे यांनी सहकारी कलावंत सुरेखा सुरवसे यांच्यासोबत साकारलेली दारुड्या नवऱ्याची ही भन्नाट विनोदी भूमिका नक्कीच पाहण्यासारखी आहे.
कपात ओता थोडी | Kapat Ota Thodi
भक्तीगीत, विनोद, अभिनय आणि लोककलेचा सुंदर मिलाफ असलेला हा खास कार्यक्रम आवर्जून पाहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राइब करा. ❤️
Disclaimer:
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel. No part of this content is copied or reused from other websites or channels. The performance is presented with the permission of the artists/organizers.
#Hashtags
#अनिताबोयणे #कपातओताथोडी #मराठीलोककला #भक्तीगीत #विनोदीअभिनय #AnitaBoyane #KapatOtaThodi #MarathiFolk
कपात ओता थोडी
kapat ota thodi