🌺 सुखी ठेव अंबा | माझ्या कुंकवाचं लेणं | अनिता बोयणे | सुपरहिट देवीगीत | Mai Marathi
Mai Marathi
0:00 / 0:00
🌺 सुखी ठेव अंबा | माझ्या कुंकवाचं लेणं | अनिता बोयणे | सुपरहिट देवीगीत | Mai Marathi
333 784 просмотра · 4 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
333 784 просмотра · 4 года назад
अनिता बोयणे... ममदापूर (ता. जि. लातूर) येथील रहिवासी आणि जय भवानी आराधी गायन मंडळाच्या प्रमुख. आपल्या दमदार खर्जातील आवाजाने आणि उत्स्फूर्त नृत्यपूर्ण सादरीकरणाने अनिता बोयणे यांनी परिसरातील लोकगायकीला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
आई अंबेच्या चरणी श्रद्धा अर्पण करणारे त्यांचे हे सुंदर आणि भावपूर्ण देवीगीत — “सुखी ठेव अंबा, माझ्या कुंकवाचं लेणं” खास आपल्या मायबाप रसिकांसाठी.
आई अंबेच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि मंगलमयता नांदो, हीच प्रार्थना. 🙏🌺
🎵 गीत : सुखी ठेव अंबा, माझ्या कुंकवाचं लेणं
🎤 गायिका : अनिता बोयणे
🎶 गायन मंडळ : जय भवानी आराधी गायन मंडळ, ममदापूर
📍 ममदापूर, ता. जि. लातूर
Disclaimer:
This video is personally filmed and published by the Mai Marathi channel. The content is presented for cultural, devotional and entertainment purposes. All rights belong to their respective creators/artists. No copyrighted content has been intentionally copied or reused from another channel or website.
#सुखीठेवअंबा #अनिताबोयणे #देवीगीत #अंबामाता #भक्तीगीत #MarathiDevotional #DeviGeet #AnitaBoyane #MaiMarathi
सुखी ठेव अंबा
माझ्या कुंकवाचं लेणं
sukhi thev amba mazya kunkvach lena