Перейти к содержимому

सोप्या पद्धतीने मूग डाळ टोमॅटो सूप | Mugdal Tomato Soup | Healthy Protein Rich Soup | Marathi Recipe

Sadhya Sopya Recipe with Poonam

0:00 / 0:00

सोप्या पद्धतीने मूग डाळ टोमॅटो सूप | Mugdal Tomato Soup | Healthy Protein Rich Soup | Marathi Recipe

156 просмотров · 3 дня назад
Sadhya Sopya Recipe with Poonam
128 подписчиков
156 просмотров · 3 дня назад
सोप्या पद्धतीने बनवा मूग डाळ टोमॅटो सूप 🍅🥣 मूग डाळ, टोमॅटो आणि बीटरूटपासून बनवलेले हे गरमागरम, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त सूप नक्की करून पाहा. 😊 हे सूप बनवायला अगदी सोपे आहे आणि थंड हवामानात किंवा हलक्या डिनरसाठी उत्तम पर्याय आहे. 🥣 साहित्य: मूग डाळ – पाव कप टोमॅटो – 3 मध्यम बीटरूट – पाव तमालपत्र – 1 साजूक तूप – 1 चमचा मीठ – चवीनुसार जिरे पावडर – आवडीनुसार मिरी पावडर – आवडीनुसार गूळ पावडर – आवडीनुसार व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe 🔔 करा. #मूगडाळटोमॅटोसूप #MugdaalTomatoSoup #TomatoSoup #SoupRecipe #HealthySoup #ProteinRichSoup #MarathiRecipes #MarathiRecipe #HealthyRecipe #DinnerRecipe #Soup #EasyRecipe #HomemadeSoup #WeightLossRecipe