Перейти к содержимому

मूग डोसा | Paneer Veggies Pesarattu | Healthy Moong Dal Dosa Recipe | Instant Chutney #Pasarattu

Sadhya Sopya Recipe with Poonam

0:00 / 0:00

मूग डोसा | Paneer Veggies Pesarattu | Healthy Moong Dal Dosa Recipe | Instant Chutney #Pasarattu

260 просмотров · 11 дней назад
Sadhya Sopya Recipe with Poonam
127 подписчиков
260 просмотров · 11 дней назад
आजची रेसिपी आहे पनीर मूग डोसा / Paneer Veggies Pesarattu 😋 मूग, तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेला हा डोसा पौष्टिक, चविष्ट आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. वरून पनीर, कांदा, टोमॅटो, गाजर आणि सिमला मिरचीचे टॉपिंग दिल्यामुळे चव आणखी छान लागते. ❤️ सोबत झटपट आणि स्वादिष्ट फुटाणा डाळ-नारळ चटणी आणि फोडणी दिली आहे. साहित्य डोशासाठी: • मूग – 2 वाटी • तांदूळ – अर्धी वाटी • उडीद डाळ – अर्धी वाटी • मेथी दाणे – पाव चमचा • मीठ – चवीनुसार • कोथिंबीर • कढीपत्ता • लसूण – 4 पाकळ्या • हिरवी मिरची – 1 टॉपिंगसाठी: कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची, कोथिंबीर, मीठ आणि मिरची पावडर चटणीसाठी: फुटाणा डाळ, कांदा, फ्रेश नारळ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या प्रत्येकी 1 छोटी वाटी उडीद डाळ – 1 चमचा, तेल – 1 चमचा, मीठ आणि साखर चवीनुसार फोडणीसाठी: तेल – 1 चमचा, मोहरी – 1 चमचा, हिंग – चिमूटभर, कढीपत्ता आणि लाल मिरची ही रेसिपी आवडली तर Like 👍 Share आणि Subscribe नक्की करा. ❤️ #PaneerPesarattu #पनीरमूगडोसा #Pesarattu #MoongDalDosa #HealthyBreakfast #MarathiRecipe #DosaRecipe #BreakfastRecipe #ChutneyRecipe #HealthyRecipe