जरांगेंच्या आंदोलनाबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य | Sanjay Raut On Manoj Jarange
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
जरांगेंच्या आंदोलनाबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य | Sanjay Raut On Manoj Jarange
23 572 просмотра · 6 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
23 572 просмотра · 6 часов назад
#sanjayraut #manojjarangepatil #ambadasdanve #maharashtrapolitics
नांदेडमध्ये संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, विकासाच्या नावाखाली झालेल्या घोषणांचा आणि कथित फसवणुकीचा मुखवटा फाडण्याचा इशारा दिला.अंबादास दानवेंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंदोलनातून सरकारला जाब विचारला जाणार असल्याचं राऊत म्हणालेत.जरांगेंच्या आंदोलनाबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.
In Nanded, Sanjay Raut launched a scathing attack on the government, warning that he would expose the alleged deception and the reality behind announcements made in the name of development. Raut stated that the government would be held accountable through the agitation initiated at the behest of Ambadas Danve. He also made a significant statement regarding Jarange's agitation.