Перейти к содержимому

घटस्थापनेला या चुका करू नका! 😱 काय करावे आणि काय करू नये? | नवरात्री 2026 🌺

Vaishu's Swamimay Jeevan

0:00 / 0:00

घटस्थापनेला या चुका करू नका! 😱 काय करावे आणि काय करू नये? | नवरात्री 2026 🌺

222 просмотра · 5 дней назад
Vaishu's Swamimay Jeevan
14,8 тыс. подписчиков
222 просмотра · 5 дней назад
🌺 घटस्थापनेला काय करावे आणि काय करू नये? 🌺 नवरात्रीच्या पवित्र दिवसांत घटस्थापना करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? कलश स्थापना कशी करावी, जवांची काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. 🙏 आई दुर्गेची कृपा आपल्या सर्वांवर राहो! 🌺 🙏 जय माता दी! 🙏 श्री स्वामी समर्थ! व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Share करा आणि स्वामीमय जीवन चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #घटस्थापना #नवरात्री2026 #दुर्गामाता #नवरात्रीनियम #Ghatsthapana #Navratri #स्वामीमयजीवन #ghatsthapna #ghat #devotional #devi