Перейти к содержимому

30 साड्यांपासून सुरू झालेली महिलांच्या यशाची 'प्रथा' |Kavita Koparkar Interview |Pratha |Being Women

Majja Pink и Itsmajja Marathi

0:00 / 0:00

30 साड्यांपासून सुरू झालेली महिलांच्या यशाची 'प्रथा' |Kavita Koparkar Interview |Pratha |Being Women

5 052 просмотра · 1 г. назад
Majja Pink и Itsmajja Marathi
5 052 просмотра · 1 г. назад
महिलांच्या यशाच्या अनेक कथा आपण आजकाल ऐकतो. Majja Pink वरील Being Women या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपण भेटणार आहोत अशा एक महिला उद्योजिका ज्यांनी केवळ महिलांना घेऊन एक बिझनेस उभा केला आणि तो यशस्वी देखील केला. या उद्योजिका म्हणजे प्रथा सारीजच्या Owner कविता कोपरकर. 30 साड्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आणि बॉडी शेमिंग, लोकांचे टोमणे या सर्व अडचणी हा प्रवास नक्की कसा होता या जाणून घ्या या खास मुलाखती मध्ये. Creative & Channel Head, Anchor : Ankita Ashok Pratibha Lokhande Guest : Kavita Koparkar (Pratha Sarees Owner) Dop: Chinmay Gajanan Ujwala Bendkhale | Joshua Rodrigues Editor: Samiksha Raut PR & Artist Collaboration: Archana Sonde #majjapink #beingwomen #kavitakhopkar #prathasarees For More Updates Follow us On👇   / majjapink   https://www.instagram.com/majjapink/?...