Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
ABP MAJHA
0:00 / 0:00
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
26 423 просмотра · 14 ч назад
ABP MAJHA
16,6 млн подписчиков
26 423 просмотра · 14 ч назад
#mannsuddhatujha #mentalhealth #subodhbhave #abpमाझा #abpmajhalive
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
मन सुद्ध तुझं ही मानसिक आरोग्याविषयी जागरुकता आणणारी अनोखी मालिका सध्या एबीपी माझावर सुरुय, या मालिकेचं हे तिसरं पर्व आहे. आजच्या भागाचं नाव आहे सोबत. या भागात ज्येष्ठ नागरिकांचं एकटेपण आणि स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार या दोन्हीविषयी प्रेक्षकांना जागरुक करण्याचा प्रयत्न आजच्या भागातून केला गेलाय. यात डॉक्टरांच्या प्रमुख भूमिकेत सुबोध भआवे आहेतच, पण आजच्या भागातली विशेष भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची आहे. डॉ नंदकुमार मुलमुले यांच्या कथांवर आधारित ही तेरा भागांची मालिका आहे जिचं दिग्दर्शन ख्यातनाम दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं आहे.
मन शुद्ध तुझं, Man Shuddha Tujha, ABP Majha, ABP Majha Special, Mental Health Awareness, Mental Health Marathi, Mental Health, मानसिक आरोग्य, मानसिक आरोग्य जनजागृती, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिकांचे एकटेपण, Senior Citizens Loneliness, Schizophrenia, स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, सुबोध भावे, Subodh Bhave, रोहिणी हट्टंगडी, Rohini Hattangadi, डॉ नंदकुमार मुलमुले, चंद्रकांत कुलकर्णी, Chandrakant Kulkarni, Marathi Serial, Marathi Web Series, Marathi Special Episode, मन शुद्ध तुझं तिसरं पर्व, ABP Majha Marathi
#मनशुद्धतुझं #ABPMajha #MentalHealthAwareness #मानसिकआरोग्य #Schizophrenia #स्किझोफ्रेनिया #SeniorCitizens #ज्येष्ठनागरिक #SubodhBhave #RohiniHattangadi #MarathiSeries #MarathiContent