तयारी सेकंड इनिंगची | Part 1 | Sameer Dighe
Sanvedan Investments
0:00 / 0:00
तयारी सेकंड इनिंगची | Part 1 | Sameer Dighe
1 074 просмотра · 1 год назад
Sanvedan Investments
10,4 тыс. подписчиков
1 074 просмотра · 1 год назад
निवृत्तीनंतर फक्त पगार थांबत नाही, तर आयुष्य एक वेगळं वळण घेतं. रिकामा वेळ, जबाबदाऱ्या पार पाडणे, बदल स्वीकारणे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसोबत पुन्हा नातं जोडणं...
या व्हिडिओमध्ये
✅ मानसिक आणि भावनिक तयारी कशी करावी?
✅ जोडीदारासोबतचं नातं अधिक बळकट कसं करावं.
✅ रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करावा?
✅ आर्थिक सुरक्षा आणि सॅंडविच जनरेशनचं वास्तव काय आहे.
✅ बदल स्वीकारणं आणि पुढच्या पिढीशी संवाद साधणं.
जर तुम्ही सध्या निवृत्त होत असाल किंवा या प्रवासाच्या वाटेवर असाल, हा व्हिडिओ नक्की बघा.
📞 संपर्क: 8149662629 | 9136736768
🌐 वेबसाइट: www.sanvedaninvestment.com
#SameerDighe #FinancialPlanner #ArthaSamerr
#RetirementPlanning #MarathiMotivation #Vanaprastha #LifeAfterRetirement
#EmotionalWellness #Sanvedan #SandwichGeneration #FinancialFreedom