Перейти к содержимому

गुंतवणुकीत जास्त महत्त्वाचं काय — वेग की सातत्य?

Sanvedan Investments

0:00 / 0:00

गुंतवणुकीत जास्त महत्त्वाचं काय — वेग की सातत्य?

4 364 просмотра · 3 недели назад
Sanvedan Investments
10,4 тыс. подписчиков
4 364 просмотра · 3 недели назад
गुंतवणुकीत सगळ्यात वेगवान होण्यापेक्षा सातत्याने योग्य निर्णय घेणं अधिक महत्त्वाचं असतं. शेअर बाजारातील चढ-उतार किंवा जास्त परताव्याच्या मागे धावण्यापेक्षा, आपल्या गरजा, वेळ आणि उद्दिष्टांनुसार योग्य गुंतवणूक निवडणे महत्त्वाचे आहे. आपली गुंतवणूक Exciting असण्यापेक्षा आपलं आयुष्य Exciting असावं. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबद्दल चर्चा करण्यासाठी Sanvedan Investments शी संपर्क साधा. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 🔗 forms.gle/HCJUhwif5RCykQp59 📞 9136736768 / 8149662629 #SanvedanInvestments #InvestmentPlanning #FinancialPlanning #MutualFunds #ShareMarket