गावरान चिकन रस्सा 😋 | तिखट-झणझणीत आणि मस्त चवदार चिकन रस्सा | #videoviral
Pallavi Jaunjal Vlogs & Recipes
0:00 / 0:00
गावरान चिकन रस्सा 😋 | तिखट-झणझणीत आणि मस्त चवदार चिकन रस्सा | #videoviral
369 просмотров · 9 дн. назад
Pallavi Jaunjal Vlogs & Recipes
83 подписчика
369 просмотров · 9 дн. назад
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बनवला आहे मस्त झणझणीत आणि चवदार गावरान चिकन रस्सा. 🍗😋
गावरान स्टाईलचा हा रस्सा गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागतो.
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने केलेला हा चिकन रस्सा तुम्हाला नक्की आवडेल. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Subscribe ❤️ करायला विसरू नका.
तुम्हाला गावरान चिकन रस्सा कसा आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 😊
#गावरानचिकनरस्सा #ChickenRassa #ChickenRecipe #MarathiVlog #GavranChicken #SundaySpecial #MarathiRecipe