जोड गव्हाची (खपली गव्हाची) खीर एकदा नक्की करून पहा | अगदी पारंपारिक पद्धतीने | अगदी अचूक प्रमाणात|
Pallavi Jaunjal Vlogs & Recipes
0:00 / 0:00
जोड गव्हाची (खपली गव्हाची) खीर एकदा नक्की करून पहा | अगदी पारंपारिक पद्धतीने | अगदी अचूक प्रमाणात|
300 просмотров · 10 дн. назад
Pallavi Jaunjal Vlogs & Recipes
83 подписчика
300 просмотров · 10 дн. назад
आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि चविष्ट खपली गव्हाची खीर 😋🥣
खपली गव्हापासून बनवलेली ही खीर चवीला मस्त, पौष्टिक आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. गव्हाची खीर कशी मऊ आणि स्वादिष्ट बनवायची, त्यासाठी कोणते साहित्य लागते आणि योग्य पद्धत काय आहे, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवलं आहे.
घरच्यांसाठी किंवा सणावाराच्या दिवशी ही खीर नक्की करून बघा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि Channel ला Subscribe 🔔 करा. तुमच्या Like, Comment आणि Subscribe मुळे मला असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
#खपलीगव्हाचीखीर #गव्हाचीखीर #जोडगव्हाचीखीर #मराठीरेसिपी #खीर #घरगुतीरेसिपी #TraditionalRecipe #MarathiRecipe