Перейти к содержимому

गीत सुमनांजली सांघिक गीत आव्हान हे हिंदूंना की या सांघिक गीत

netra phadke

0:00 / 0:00

गीत सुमनांजली सांघिक गीत आव्हान हे हिंदूंना की या सांघिक गीत

2 417 просмотров · 6 дней назад
netra phadke
117 подписчиков
2 417 просмотров · 6 дней назад
90 दिनी नऊ जणी 90 गाणी ऐकू साऱ्याजणी आव्हान हे हिंदूंना की या हा पहाड हालवावयास या हो समुद्रमंथनास या ||धृ|| क्षीरसागरास आज ढवळूनी काढू रत्न रास दिव्य उपसुनी कौस्तुभ हा कुणी लक्ष्मी ला कुणी घेऊ वाटुनी चंद्रमा अमृता उच्चैश्रवा वा गजेंद्र हो कामधेनु अप्सरा कुणीही हो हलहलास पचविण्यास या..||१|| हिंदू हे समर्थ सर्व प्राशण्या ना करु कधी कुणाची याचना नाही वल्गना ध्येय साधना ध्यास हा मना श्वास ना त्याविना रोविली न हालतील पाऊले संकटांनी भय कितीही दाविले पाहण्यास सामर्थ्य या. ||२|| ती तडीत करी कडाड वर्तना मेघ गर्जतील घोर गर्जना धुंद धार ते वारी वर्षते काय कापते ही धरा थरथरा अंबरास हलविण्यास आजला शक्ती आजमाविण्यास या चला रौद्ररूप दर्शनास या ||३||