पुणे शिक्षक मतमोजणीत चुरस वाढली | Pune Teachers Constituency Election 2026
Saam TV News
0:00 / 0:00
पुणे शिक्षक मतमोजणीत चुरस वाढली | Pune Teachers Constituency Election 2026
52 895 просмотров · 21 ч назад
Saam TV News
6,21 млн подписчиков
52 895 просмотров · 21 ч назад
पुणे शिक्षक मतमोजणीत चुरस वाढली | Pune Teachers Constituency Election 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत चुरस वाढली आहे. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. एकीकडे अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप यांच्यामुळेही निवडणुकीतील समीकरणे महत्त्वाची ठरत आहेत.
Pune Teachers Constituency, Pune MLC Election 2026, Kaustubh Gawade, Jayant Asgaonkar, Dattatray Sawant, Sachin Sanap, Maharashtra Politics, Teachers Election Results, Vote Counting, Maharashtra Legislative Council, Saam TV, Marathi News
#puneteachers #punemlc #kaustubh gawade #jayantasgaonkar #sachinsanap #dattatraysawant #maharashtrapolitics #electionresults #votecounting #saamtv #marathinews