Перейти к содержимому

स्वच्छता निरीक्षक भरती | भाग - 4 | RRB Health & Malaria Inspector Gr. III 2025 | 10 प्रश्न #pyqs

TURNING POINTS

0:00 / 0:00

स्वच्छता निरीक्षक भरती | भाग - 4 | RRB Health & Malaria Inspector Gr. III 2025 | 10 प्रश्न #pyqs

63 просмотра · 2 часа назад
TURNING POINTS
12,7 тыс. подписчиков
63 просмотра · 2 часа назад
स्वच्छता निरीक्षक भरती 2026-27 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी RRB Health & Malaria Inspector Grade III 2025 परीक्षेतील तांत्रिक ज्ञानावर आधारित हा अत्यंत महत्त्वाचा PYQ Analysis – भाग 4 आहे. या Session मध्ये निवडक 10 Technical Questions चे उत्तरासह सविस्तर विश्लेषण केले जाईल. प्रत्येक प्रश्नामागील Concept स्पष्टपणे समजून घेऊन त्यावर आगामी परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर विशेष भर असेल. Food & Nutrition, Environmental Sanitation, Sanitary Engineering, Communicable & Non-Communicable Diseases तसेच Health Statistics यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची Conceptual तयारी करण्यासाठी हा Session उपयुक्त ठरेल. Sanitary Inspector / Health & Malaria Inspector परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी हा भाग नक्की अभ्यासावा. ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ 📲 महत्त्वाच्या Links :- 👉 Telegram Channel: https://t.me/anganwadibharati 📱 Play Store App Link: https://play.google.com/store/apps/de... 🍎 iPhone साठी APP Link: https://apps.apple.com/in/app/turning... 💻Laptop / Computer साठी Link: https://turningpoint.akamai.net.in/ 👉 अधिक माहितीसाठी किंवा काही प्रश्न असल्यास WhatsApp करा: https://wa.me/918999561313 ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ 📚 MPSC | Combine | सरळसेवा | आरोग्य विभाग | पोलीस भरती | RRB/NTPC | चालू घडामोडी यांसाठी विविध अभ्यासक्रम, टेस्ट सिरीज आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे. 🔔 नवीन भरती अपडेट्स, परीक्षा सूचना, नोट्स, टेस्ट सिरीज आणि अभ्यासक्रमासाठी वरील Links नक्की JOIN / Download करा. ▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀▀ #SwachhataNirikshak2026 #SanitaryInspector #HealthInspector #MalariaInspector #RRBParamedical #HealthMalariaInspector #TechnicalKnowledge #TechnicalMCQ #SanitaryInspectorPYQ #PublicHealth #EnvironmentalSanitation #PYQAnalysis #स्वच्छतानिरीक्षक #Bharti2026 #Bharti2027