Перейти к содержимому

नदी मध्ये गेलो उतरणीचे मासे पकडायला 😍 | Konkan Fishing In River | कोकणातील नदी मधील मासेमारी चिपळूण

KOKANI MAHESH

0:00 / 0:00

नदी मध्ये गेलो उतरणीचे मासे पकडायला 😍 | Konkan Fishing In River | कोकणातील नदी मधील मासेमारी चिपळूण

4 583 просмотра · 8 дн. назад
KOKANI MAHESH
11,6 тыс. подписчиков
4 583 просмотра · 8 дн. назад
नदी मध्ये गेलो उतरणीचे मासे पकडायला 😍 | Konkan Fishing In River | कोकणातील नदी मधील मासेमारी चिपळूण गणपती मध्ये यावर्षी जास्त पाऊस नव्हता पण अचानक आज खूप मोठा पाऊस आला होता त्यामुळे दादा आणि मी नदीमध्ये मासे पकडायला जायचं ठरवलं यावेळेस नदीमध्ये उतरणीचे मासे पकडायची मजाच वेगळी असते कारण यावेळेस गावी कोण खूप होतं आणि अचानक पाऊस आला होता पावसामुळे सर्व हिरवागार झाला होता निसर्ग रम्य वातावरण आणि धो धोपणा पडणारा पाऊस आणि त्याच्यामध्ये आपल्या घरी आलेले गणपती बाप्पा वातावरण खूप मस्त झालं होतं उतरणीचे मासे मी इन घेऊन पकडायला पहिल्यांदा गेलो होतो मला पण फारसा अनुभव नव्हता मासे पकडायचा बोललो बघूया कशा पद्धतीने हे मासे पकडतात गावी चढणीचे मासे खूप पकडले आहेत आणि उतरणीचे मासे बांधण्यामध्ये पकडलेले आहेत त्याचा अनुभव मला नक्कीच आहे आणि आपल्या चॅनेलवर व्हिडिओ सुद्धा खूप आहेत गावी गेल्यानंतर पोरांसोबत नदीमध्ये जायची मजाच वेगळी असते आणि आमची सर्व पोरं जवळपास एकाच वयोगटातील असल्यामुळे त्यांना सुद्धा नदीमध्ये पोहायला म्हणा किंवा मासे पकडायला म्हणा ते नेहमी तयारच असतात मासे तर आम्हाला खूप कमी मिळाले पण कारण आमच्या नदीला वरती तलाव नाही आहे जर का आमच्या नदीला वरती तलाव असतो तर आमच्या नदीला सुद्धा बारमाही पाणी असतं आणि त्याच्यामुळे मासे नदीमध्ये राहिले असते आता आमच्या नदीला फक्त पावसाळ्यात पुरतच पाणी असतं त्यामुळे मासे आमच्या नदीमध्ये कमी मिळतात आमच्या इकडे जास्त करून मळ्याचे मासे पिचलांडी डोकरू खवली पात अशा प्रकारचे मासे नदीमध्ये पाहायला मिळतात हे सर्व मासे आम्हाला उन्हाळ्यात ढो उठून आणि पावसाळ्यात चढणीच्या वेळी मिळतात गावी उपसायची माझ्याच खूप वेगळी असते मे महिन्यामध्ये तसं आमच्या गावी जास्त रोजगार नसल्यामुळे गावी जास्त जवान पोरं राहत नाही सगळेच मुंबईला पुण्याला असतात जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आम्ही नदीमध्ये जात असतो जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्की कळवा धन्यवाद 🙏🏻 #Nadhimadhegelomasepakdayla #Utarnichemase #riverfishing #konkanfishing #fishing #fishingvideo #fishinginkonkan #village #villagelife #konkan #konkanvillagefishingvideos #villagevlog #marathivlog #konkanvillage #maharashtra #Marathi #chiplun #kokanimahesh #masemari #kokanatilmasemari #gav #gavchimajja #gavakadchevlog #viral #trending #durgevadi #makulfish