आमच्या गणपाती बाप्पाचे विसर्जन 😍 | गावी कोकणातील गौरी गणपती विसर्जन | गावी गणपती विसर्जन ची मज्या
KOKANI MAHESH
0:00 / 0:00
आमच्या गणपाती बाप्पाचे विसर्जन 😍 | गावी कोकणातील गौरी गणपती विसर्जन | गावी गणपती विसर्जन ची मज्या
480 просмотров · 4 дн. назад
KOKANI MAHESH
11,6 тыс. подписчиков
480 просмотров · 4 дн. назад
आमच्या गणपाती बाप्पाचे विसर्जन 😍 | गावी कोकणातील गौरी गणपती विसर्जन | गावी गणपती विसर्जन ची मज्या
गणपती मध्ये आमच्या गावाला खूप मज्या असते रोज रात्री आम्ही गणपती समोर प्रत्येक घरात नाचायला जातो रात्रीचे ३ वाजतात आमच्या गावी गणपती हा सन खूप मोट्या उत्साहाने साजरा केला जातो त्यानंतर वेळ येते गणपती विसर्जन ची गणपती विसर्जन च्या दिवशी खूप वेगळंच वातावरण असत विसर्जन म्हटलं की आपण मागील पाच दिवस काय केल ते सगळं डोळ्या समोर येत आठवणीं खूप असतात त्या आपण जेवढं जमेल तेवढं विडिओ मार्फत साठवून ठेवतो आमच्या हिकडे गणपती विसर्जन ज्यास्त वाजत गाजत नाही करत कारण आमच्या हिकडे रस्ते नाही आहेत जेवढं जमेल तेवढं तसें ढोल वाजवून करत मजा करत असतो आमच्या हिकडे जवळ नदी आहेत तर आम्ही नदी मध्ये गणपती विसर्जन करतो सगळे मिळून मिसळून गणपती सन साजरा करतात जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्की कळवा धन्यवाद🙏🏻
#Gavikokanatilganpativisarjan #konkanatilganpativisarjan #gauriganpati #kokanatilganpati #ganpativisarjan #konkan #gavchimajja #gavakdchevideo #mazhgav #village #villagelife #villagevlog #villagelifestyle #gavchevideo #kokanimahesh #chiplun #durgevadi #villagevideo #konkanvillage #konkanibhajan #konkannach #konkanganpati #marathi #maharashtra