Перейти к содержимому

केवळ बैलाच्या आधारावर एवढ्या घनदाट जंगलात 100 वर्षाची आजी गेली 70 वर्षे एकटी कशी काय राहते?😱|YouTube

Mi Vatsaru मी वाटसरू

0:00 / 0:00

केवळ बैलाच्या आधारावर एवढ्या घनदाट जंगलात 100 वर्षाची आजी गेली 70 वर्षे एकटी कशी काय राहते?😱|YouTube

1 045 720 просмотров · 1 год назад
Mi Vatsaru मी वाटसरू
115 тыс. подписчиков
1 045 720 просмотров · 1 год назад
ज्या ठिकाणी वाऱ्या शिवाय कुणाचाच आवाज येत नाही, आणि वन्यप्राणांच्या सहवासाशिवाय इतर काही पाहायला मिळत नाही, बोलायलाही कोणी नाही, दुःख सांगायलाही जवळ कोणी नाही, अशा अवस्थेत गेली 70 वर्षे ही आजी एक बैलाच्या आधारावर राहात आहे, हा बैल आजीचा जीवन रक्षक आहे, केवळ त्याच्या जोरावरच आजी एवढी वर्ष तिथं एकटी राहू शकली, हा बैल कसं काय तिचं रक्षण करतो? बैल हरवल्यानंतर तिची काय अवस्था झाली होती आणि सापडल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा काय होता हे जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru. How has a 100-year-old grandmother lived alone in such a dense forest for the past 70 years, relying only on an ox?| YouTube Mi Vatsaru #life_in_forest #wild_life #dense_forest #living_with_animals #life_with_wild_animals #living_in_mountains #arrival_of_mansoon #forest_life #ANI आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.    • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल...      • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष...      • वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह...      • वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी...      • वय 35 पण बुद्धी मात्र 5 वर्षाची ! आईविना प...      • लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म...      • साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल...   Music Credit : YouTube Music Library Thanks for watching 🙏 @mivatsaru मिलिंद भोसले, मी वाटसरू For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id. Email : milindrajebhosale@gmail.com Facebook : milindrajebhosale X (Twitter) : mivatsaru _______________________________________________ © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.