Перейти к содержимому

भोवत्या सत्तेश्वर मंदिर वनगुळे | Vangule Lanja Ratnagiri

Atharva Hardikar

0:00 / 0:00

भोवत्या सत्तेश्वर मंदिर वनगुळे | Vangule Lanja Ratnagiri

4 073 просмотра · 1 г. назад
Atharva Hardikar
99,9 тыс. подписчиков
4 073 просмотра · 1 г. назад
२०२४ सालच्या त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवतील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वनगुळे येथील श्री सत्तेश्वर मंदिरातील चौथ्या दिवशी म्हणजे द्वादशीला झालेल्या भोवत्या आपल्याला या विडिओमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमांची लिंक खाली देत आहे अद्याप पहिले नसल्यास जरूर पहा तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवस पहिला - कोकणातील लोकप्रिय नृत्यप्रकार भोवत्या | Utsav in Kokan    • कोकणातील लोकप्रिय नृत्यप्रकार भोवत्या | Ut...   दिवस दुसरा - वनगुळे उत्सव भोवत्या २०२४ | Ratnagiri Lanja Vangule    • वनगुळे उत्सव भोवत्या २०२४ | Ratnagiri Lanj...   दिवस तिसरा - वयाच्या ७० व्या वर्षी हे बुवा करतात दमदार कीर्तन | Kokan Utsav Marathi Kirtan    • वयाच्या ७० व्या वर्षी हे बुवा करतात दमदार ...   दिवस चौथा - भोवत्या सत्तेश्वर मंदिर वनगुळे | Vangule Lanja Ratnagiri    • भोवत्या सत्तेश्वर मंदिर वनगुळे | Vangule L...   दिवस चौथा या विडिओमध्येच दाखविण्यात आला आहे. विडिओ लाईक करुन आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीजास्त लोकांपर्यंत शेयर करायला विसरू नका. #kokan #konkan #ratnagiri #lanja #rajapur #kirtan #bhajan #adhyatma #hindu #temple #shiva #dance #harharmahadev #mahadev #mahadeva #omnamahshivaya #omnamahshivay #rss #marathi #maratha #brahmins #brahmin #dancevideo #traditional #tradition #marathiabhang #abhang #bhajans #bhajansong #oldsong #oldisgold #olddays #nostalgia #kokani #konkani #kokannewsupdate #guhagar #dapoli #khed #chiplun #sangameshwar #sindhudurg #kankavli #kudal #malvan #beach #jakadi #shakti #naman #satteshwar #vangule #वनगुळे #भजन #देऊळ #नाच #भोवत्या #लोककला #रत्नागिरी #लांजा #राजापूर