ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खर्डी गावचा प्रवास आणि कोकण विभागाची दुर्दशा ।। Journey to Khardi village
Ankur Mahadik
0:00 / 0:00
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खर्डी गावचा प्रवास आणि कोकण विभागाची दुर्दशा ।। Journey to Khardi village
3 090 просмотров · 2 года назад
Ankur Mahadik
1,84 тыс. подписчиков
3 090 просмотров · 2 года назад
नवरात्रीच्या निमित्ताने गावी जाण्याच्या योग आला आणि त्यामुळेच मी पहाटे लवकर निघून प्रवास चालू केला. सकाळी लवकर निघालो तर लवकर पोहचेण या आशेला कोकणातल्या रस्त्यांनी सुरुंग लावला.
गावी जाऊन देवाचं दर्शन नीट झाला ह्यातच धन्यता मानून मी माझा परतीचा प्रवास चालू केला आणि पुन्हा कोकणच्या माथी आलेल्या राजकीय दारिद्र्याला पाहत पाहत घरी आलो.
असो आता तरी कोकवासीयांनी या गोष्टी कडे गांभीर्याने बघायला हवं आणि एकदाचा या सर्व परिस्थिचा निकाल लावायला हवा.
जय हिंद, जय महाराष्ट्र🚩
On the occasion of Navratri, I got lucky to go to the village and that's why I left early in the morning and started my journey. If I leave early in the morning then I would reach village early all this hopes were shattered by roads in kokan.
After going to the village, I started my return journey feeling blessed that I had a good darshan of God and came home again seeing the political poverty that had come over the Konkan.
Anyway, at least now, the people of Kokan should look at these things seriously and solve this situation once and for all.
#kokan #kokankar #kokannewsupdate #khardi #raigad #mumbaigoahighway #navratri #devidarshan