कुडपन | शेलार मामांचे जन्मस्थान | Kudpan Poladpur
Ritesh Travel Vlogs
0:00 / 0:00
कुडपन | शेलार मामांचे जन्मस्थान | Kudpan Poladpur
13 754 просмотра · 2 года назад
Ritesh Travel Vlogs
21,8 тыс. подписчиков
13 754 просмотра · 2 года назад
निसर्ग सौंदर्याने नटलेले कुडपण गाव | रायगड जिल्हा | KUDPAN
सातारा रत्नागिरी रायगडच्या जिल्ह्याच्या सीमेवर असलेले कुडपण गाव आपण पाहणार आहोत , ऐतिहासिक महत्व असलेल्या या गावात शेलारमामा ची समाधी पाहायला मिळते .. शिवाय त्यांचे वंशज यांची भेट आणि काही शिवकालीन शस्त्रे आपल्याला पाहायला मिळाली . सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या या गावाची आज माहिती घेणार आहोत
map - https://maps.app.goo.gl/ArxhiUoorKN1a...
अस्वीकरण
RITESH TRAVEL VLOGS या युट्यूब चॅनेल मधील सर्व माहिती ही इंटरनेट, ग्रामस्थ आणि इतर स्रोतद्वारे घेतली आहे .
या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती खरी असेल असे नाही..
त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही
आणि काही चुकीची माहिती दिली असेल तर क्षमस्व ..
फिरायला, भटकंती , ट्रेकिंग आवडतं ना .! तर नक्की या चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करा ..
तुम्हाला प्रत्येक ठिकाणाची माहिती, ट्रॅव्हल विषयी माहिती या चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असेल
विडिओ पाहण्यासाठी आपल्या RITESH TARVEL VLOGS चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link - / riteshtravelvlogs