Перейти к содержимому

अनंत चतुर्दशी व भाद्रपद पौर्णिमा विशेष श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र अवश्य ऐका | Vishnu Stotra 🙏

भक्तीचा अमूल्य ठेवा

0:00 / 0:00

अनंत चतुर्दशी व भाद्रपद पौर्णिमा विशेष श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र अवश्य ऐका | Vishnu Stotra 🙏

409 просмотров · 5 дней назад
भक्तीचा अमूल्य ठेवा
5,17 тыс. подписчиков
409 просмотров · 5 дней назад
अनंत चतुर्दशी व भाद्रपद पौर्णिमा विशेष | श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र |सर्व संकटांतून मुक्ती आणि सुख-समृद्धी देणारे स्तोत्र | Vishnu Sahasranamam | विष्णू मंत्र🙏 अनंत चतुर्दशी व प्रोष्ठपदी पौर्णिमा या पवित्र पर्वानिमित्त ऐका श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. श्रीविष्णूंच्या सहस्त्र नामांचे भक्तिभावाने श्रवण करून श्रीहरींचे स्मरण व नामस्मरण करूया. भाद्रपद पौर्णिमेला 'प्रोष्टपदी पौर्णिमा' म्हणतात. या दिवशी व अनंत चतुर्दशीला श्री महाविष्णूची पूजा करणे आणि विष्णुसहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या स्तोत्राच्या श्रवणाने घरात शांतता, समृद्धी, आणि सर्व कार्यात यश प्राप्त होते. या पवित्र दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, श्रीहरी विष्णू मंत्र आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण ऐकण्यासाठी हा भक्तिमय व्हिडिओ नक्की ऐका व आपल्या कुटुंबीयांसोबत शेअर करा. 🙏🌺 🔔 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. Ananta Chaturdashi special video, Shri Vishnu Sahasranam Stotram, Vishnu Sahasranama Marathi, Prosthapadi Purnima Vishnu Sahasranam, Bhadrapad Purnima Stotram, Vishnu Sahasranamam with lyrics, अनंत चतुर्दशी विशेष, प्रोष्टपदी पौर्णिमा, श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र, Vishnu Stotra Marathi, Powerful Vishnu Mantra, Daily Chanting Stotra, Mahavishnu Stotram, Vishnu Sahasranam Fast, Clear Vishnu Sahasranam, Bhakti Geet Marathi, Devotional Stotra, अनंत चतुर्दशी, अनंत चतुर्दशी विशेष, प्रोष्ठपदी पौर्णिमा, प्रोष्ठपदी पौर्णिमा विशेष, श्री विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, विष्णु सहस्रनाम, Vishnu Sahasranamam, Vishnu Sahasranama Stotram, श्री विष्णू मंत्र, विष्णू मंत्र, श्रीहरी मंत्र, भगवान विष्णू, अनंत देव, अनंत चतुर्दशी पूजा, पौर्णिमा विशेष, मराठी भक्ती, भक्तीगीत, विष्णू स्तोत्र #AnantaChaturdashi #ShriVishnuSahasranam #VishnuSahasranama #ProsthapadiPurnima #BhadrapadPurnima #VishnuStotra #MarathiBhakti #Devotional #VishnuPuja #MantraChanting #अनंतचतुर्दशी #प्रोष्ठपदीपौर्णिमा #श्रीविष्णूसहस्त्रनाम #विष्णूसहस्त्रनाम #VishnuSahasranamam #विष्णूमंत्र #श्रीहरी #भगवानविष्णू #अनंतदेव #भक्ती #मराठीभक्ती #पौर्णिमा