Перейти к содержимому

अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

332 367 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
332 367 просмотров · 2 года назад
अण्णा आला पावसाळ्यात कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageInMonsoon #ShetatPakadleMase #FishingInKokan #sforsatish सध्या कोकणात शेतीच्या कामांना वेग धरला आहे. कोकणात मुसळधार पाऊस या महिन्यात पडत असतो. कोकणात भातशेती जास्त केली जाते. सध्या भाताची लावणी सुरु आहे. शेतीच्या कामासाठी आणि हवाफ़ेर करायला मुंबईमधून अण्णा गावाला आलेला आहे. आमच्या शेताच्या बाजूला खाडी असल्यामुळे शेतात भरतीच्या वेळेस मासे शेतात येत असतात. बोय मासे शेतात खूप प्रमाणात येत असतात. अण्णा आणि मी शेतात जाऊन कांदळीनें मासे पकडले. कोकणातल्या गावी सध्या शेतीची कामे सोबत मासेमारीचा अनुभव घेता येत आहे. दरवर्षी आम्ही शेतीवर अशा प्रकारे मासेमारी करत असतो. घरी येऊन आईने मस्त रेसिपी तयार केली. तुम्हाला गावचे शेतीचे व्हिडीओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगा. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy