Перейти к содержимому

आमच्या गणपती बाप्पाचे पूजन आणि बाप्पाचा नैवेद्य 😍 | कोकणातील गणेशोत्सव 2026 | S For Satish | Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

आमच्या गणपती बाप्पाचे पूजन आणि बाप्पाचा नैवेद्य 😍 | कोकणातील गणेशोत्सव 2026 | S For Satish | Kokan

75 233 просмотра · 13 часов назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
75 233 просмотра · 13 часов назад
आमच्या गणपती बाप्पाचे पूजन आणि बाप्पाचा नैवेद्य 😍 | कोकणातील गणेशोत्सव 2026 | S For Satish | Kokan #KokanGanpatiFestival #KoknatilGaneshotsav #GanapatiNaivedya #sforsatish कोकणात गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजचा व्हिडिओ पाहिल्या दिवसाचा आहे. पहिला दिवस म्हणजे गणेश चतुर्थी त्या दिवशी आमच्या बाप्पाचे पूजन कसे केले जाते, नैवेद्य कसा बनवतात, घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन हा दिवस कसा असतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. दिवसभराचा हा गणपती सणामधील व्हिडिओ तुम्हाला बघायला खूपच आवडेल अशी आशा आहे. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy