Перейти к содержимому

Ramayana Movie : रामायण पाहावा की नाही ? रणबीर कपूर, यशच्या अभिनयाचा Review | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Ramayana Movie : रामायण पाहावा की नाही ? रणबीर कपूर, यशच्या अभिनयाचा Review | Vishaych Bhari

31 132 просмотра · 13 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
31 132 просмотра · 13 ч назад
Ramayana Movie : रामायण पाहावा की नाही ? रणबीर कपूर, यशच्या अभिनयाचा Review | Vishaych Bhari आपण सर्वांनी लहानपणी रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका पाहिली आहे. त्या मालिकेची जागा, अरुण गोविल-दीपिका चिखलिया-सुनील लहरी यांनी साकारलेली पात्र आजही आपल्या मनात घर करून आहेत. त्यानंतर अनेकदा छोट्या आणि मोठ्या पडद्यावर रामायण आणण्याचा प्रयत्न झाला, पण रामानंद सागर यांच्या जादूची बरोबरी कुणालाच करता आली नाही. त्यामुळच जेव्हा दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी 'रामायण'वर चित्रपट बनवण्याची घोषणा केली, अगदी तेव्हापासून सगळ्यांच्या नजरा हा चित्रपट कधी रिलीज होईल याकडे होत्या. अखेर तो दिवस आलाय.. मंडळी, दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतीक्षित आणि तब्बल ४००० कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेला सिनेमा ‘रामायण: पार्ट १’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये जेवढी उत्सुकता होती, तेवढंच दडपण निर्मात्यांवरही होतं. कारण ‘आदिपुरुष’च्या अनुभवानंतर प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. अशातच रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांसारख्या तगड्या स्टारकास्टन नटलेला हा चित्रपट खरच प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरलाय का? रामायण पाहावा की नाही? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून.. #ramayana #ramayanamovie #ramayanareview #ranbirkapoor #yash #saipallavi #niteshtiwari #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, ramayana movie 2026, ramayana movie review, ramayana review, ramayana part 1, ranbir kapoor ramayana, yash ramayana, sai pallavi ramayana, nitesh tiwari ramayana, ramayan movie review marathi, ramayana marathi review, ramayana movie explained, ramayana budget, ramayana vfx, ramayana cast, ranbir kapoor movie, yash movie, bollywood movie review, indian cinema, ramayana trailer, ramayana first part, ramayana movie release, ramayana latest news, marathi movie review )