Pak Pak Pakak Movie : साळू आता कुठे आहे? | Narayani Shastri | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Pak Pak Pakak Movie : साळू आता कुठे आहे? | Narayani Shastri | Vishaych Bhari
66 582 просмотра · 15 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
66 582 просмотра · 15 ч назад
Pak Pak Pakak Movie : साळू आता कुठे आहे? | Narayani Shastri | Vishaych Bhari
तुझं लगीन साळू की
बुळूबुळू वाळू
तुझं लगीन साळू की
बुळूबुळू वाळू
कुणा कुणाच्या पकडीत येईना
पोतभर दादले दारी तुझ्या आणिले
तरीबी लगीन तुझं होईना....
मंडळी पक पक पकाक हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का ? व्हिडीओ बघत असलेल्या तुमच्यापैकी बऱ्यापैकी मिलेनियल पिढीला हा सिनेमा माहीतच असेल.. नाना पाटेकरांचा भुत्याबाबा, सक्षम कुलकर्णीचा खोडकर चिखलू आणि या दोघांच्या गोष्टीत मायेची सावली बनून उभी राहणारी साळू ! त्या सिनेमातली साळू आजही अनेकांच्या लक्षात आहे.. पण हा सिनेमा पाहिल्यानंतर एक प्रश्न अनेकदा पडतो. साळूची भूमिका करणारी अभिनेत्री नारायणी शास्त्री पुढे कुठे गेली ? म्हणजे मराठी सिनेमातून ती अचानक गायब का झाली ? तिने अभिनय सोडला का ? की तिच्या आयुष्यात काही वेगळंच घडलं ? हा तसा माझ्यासहित अनेकांना पडलेला प्रश्न असेल... म्हणूनच ही साळू नेमकी कुठे गायब झाली ? सगळंच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून..

#narayanishastri #actress #nanapatekarmovie #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, narayani shastri, narayani shastri marathi actor, narayani shastri marathi movies, narayani shastri serials, narayani shastri pak pak pakak, pak pak pakak, salu pak pak pakak, bhutya baba movie, nana patekar, narayani shastri lifestyle, marathi cinema, old marathi movies, bhutya baba, salu chi mahiti, marathi entertainment news, latest news, marathi batmya, marathi news, marathi movies, nana patekar movies, nana patekar death, trending, marathi information )